मिल ः शासनाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे व्यक्तीस्वातंत्राचा संकोच होईल असे मला वाटते. कधी कधी लोकशाही म्हणजे 'बहुसंख्यांकाची हुकुमशाही' असा प्रत्यय येतो.
कांट : ए भावा, समाज आणि राज्यातील सर्व कायदे हे प्रज्ञावंत मानवाने परस्परांत करार करून निर्माण केलेले असतात. बनावट किंवा अंधश्रध्दा यांच्या आधारावर दिलेल्या आज्ञा नसतात.
लाॕक ः हमम.. मी कायद्याचे अधिराज्य मानतो. तसेच जनमताचा पाठिंबा हा राज्याचा मुलाधार आहे.
अॕरिस्टोटल ः व्यक्तीविकास हा केवळ राज्यातच शक्य आहे आणि यासाठी राज्य आणि शासन या व्यवस्था सुधारलेल्या पाहीजेत. मुळात माणसाचा स्थायीभाव हा त्याचा स्वार्थ असल्याचे दिसून येतो.
रूसो ः निसर्गाकडे चला..निसर्गाकडे चला...
हाॕब्ज ः ए रुसो...शांत हो जरा. मॕकियाव्हेली बरोबर बोलला.
मॕकियाव्हेली ः end justify the means
महात्मा गांधी ः काय संबंध, moral means for moral ends
अॕरिस्टोटल ः अतिरेकी स्वातंत्र्य मान्य नाही.
बेंथम : पण म्हणून मी कायद्याकडे शिक्षेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. तर गुन्हेगार कसा सुधारेल या अपेक्षेने पाहतो.
मार्क्स ः पण भांडवलदारांची काॕर्पोरेट कंपनी चालवण्यासाठी गरीब वर्गाचे शोषण होते त्याचे काय ?
लेनिन ः खरय फक्त कामगारांनी नव्हे तर शेतकरी व शेतमजूर यांनी पण क्रांती आणावी.
माओ त्से तुंग ः येड्यांनो, क्रांती नंतरही वर्गसंघर्ष चालूच राहणार
अॕरिस्टोटल ः मध्यमवर्गाच्या विकासामुळे क्रांती टाळता येईल. कार्ल मार्क्स ः औद्योगिक क्रांती पहाल पुढे .. मध्यमवर्गाचे महत्त्व संपुष्टात येऊन क्रांतीचा मार्ग मोकळा होईल.
मॕनहीम ः चला...20 व्या शतकापासून End of ideologies ....end of ideologies ..
रूसो ः निसर्गाकडे चला...निसर्गाकडे चला...
सर्वजण ः ए चूपपपपप !! घरी जा आधी.

Comments
Post a Comment